FFN Episode 1! #comedy #fifa #fifaworldcup #football #marathi #anishgoregaonkar #norway #brazil
Your Rating
Rate this set
About this Video
तुम्हालाही FIFA World Cup च्या मॅचेस बघायला वेळ मिळत नाही… पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या स्टोरीज बघून FOMO येतो? 👀⚽ ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये किंवा ग्रुपवर “काल काय झालं?” हे कळतच नाही म्हणून conversation मध्ये काही बोलताही येत नाही? मग काळजी करू नका. Check out Football for Normies! आजपासून मी रोज एक रील टाकणार आहे, ज्यात कालच्या मॅचमध्ये नेमकं काय झालं, कोण हिरो ठरला, कोण गंडला आणि सगळा ड्रामा… हे सगळं दोन मिनिटांत, माझ्या स्टाईलमध्ये सांगणार आहे🙌🏻 दोन मिनिटं ही सीरिज बघा… आणि दिवसभर अगदी आत्मविश्वासाने football वर गप्पा मारा. 😌⚽ तुमच्या ओळखीत असा एखादा FOMOग्रस्त मित्र असेल तर त्यालाही ही रील नक्की पाठवा. हा episode कसा वाटतो ते सांगा! see you with #spainvsportugal #fifaworldcup2026 #brazilvsnorway #haaland #neymar
More from Anish Goregaonkar
Upcoming Shows
Wed, 15 Jul · 10:00 PMThe J Spot, Juhu: Mumbai · mumbai₹349+Mon, 27 Jul · 11:59 PMThe J Spot, Juhu: Mumbai · mumbai₹249+
See all shows 










