Hunt for the Next Sachin EP. 01 | छ. शिवाजी महाराज पार्क, दादर | Mandar Bhide | Cricket
Your Rating
Rate this set
About this Video
भारताला सचिन तेंडुलकर मिळाला... पण पुढचा सचिन कुठे आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही सुरू केली आहे एक वेगळी मोहीम — Hunt For The Next Sachin. या Series मध्ये आम्ही मुंबईतील विविध क्रिकेट मैदानांना भेट देणार आहोत, नवोदित क्रिकेटपटूंना भेटणार आहोत, त्यांच्या खेळाचा अनुभव घेणार आहोत आणि शोधणार आहोत उद्याचा क्रिकेट स्टार. Episode 1 मध्ये सुरू होतो हा प्रवास मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीच्या हृदयातून. छ. शिवाजी महाराज पार्क, दादर हा फक्त क्रिकेटचा प्रवास नाही... हा आहे स्वप्नांचा, मेहनतीचा आणि पुढचा महान क्रिकेटपटू शोधण्याचा प्रवास. ❤️🏏 📍 Host: Mandar Bhide 🎬 Series: Hunt For The Next Sachin 📷 Shot & Edit: Gandharv Sohani जर व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका. #HuntForTheNextSachin #MandarBhide #Cricket #MumbaiCricket #SachinTendulkar #CricketTalent #CricketTrials #FutureOfCricket #Mumbai #CricketLovers #Marathi #youtubeindia











