
Matheran | Standup Comedy Ft. Mandar Bhide | Aale Pak
Your Rating
Rate this set
About this Video
माथेरानला गेलेल्या प्रत्येकाला हा विषय नक्की रिलेट होणार! 😂❤️ माथेरानची टॅक्सी, तिथले लोक आणि तिथे घडणारे भन्नाट अनुभव... या सगळ्यावरचा हा माझा स्टँड-अप. हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही तुमची माथेरान ट्रिप आठवेल आणि चेहऱ्यावर हसू येईल, अशी आशा आहे! 😄 व्हिडिओ आवडला तर नक्की Like 👍, Comment 💬, Share 📲 करा आणि अशाच स्वच्छ, कौटुंबिक मराठी विनोदांसाठी Channel Subscribe करायला विसरू नका! ━━━━━━━━━━━━━━━ 🎤 Show - Aale Pak 🎙️ Performed by - Mandar Bhide ✂️ Edit - Gandharv Sohani ━━━━━━━━━━━━━━━ Next Shows - 02 August - Mumbai 21 August - Kalyan 22 August - Nagpur 23 August - Thane 30 August - Pune All the tickets are available on www.mandarbhide.com ━━━━━━━━━━━━━━━ #MarathiComedy #StandupComedy #माथेरान #MandarBhide #LokaKaayMhantil #मराठीविनोद #CleanComedy #Matheran #MarathiStandup










